(पोलीस कोठडीत असलेले श्री राजु आणि त्यांच्या सहकार्यानी नुकताच एक बेमौसमी भोंडल्याचा कार्यक्रम केला. त्यातलेच काही निवडक भोंडले ....).
ऐलमा पैलमा एनरॉन देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवामाझी लाज टांगली वेशीच्या दारी शरम बसलीये फाट्यावरी.घडव घडव रे 'राजु'कल्याताळेबंद घडव रे साजुकला.एक डाव वाचव रे ऑडीटरादेइन तुला सोन्याचा हारा.एक राजु आणु बाई दोन राजु आणुदोन राजु आणु बाई तीन राजु आणुतीन राजु आणु बाई चाए राजु आणुचार राजु आणु बाई पाच राजु आणुरामा लिंगमाचा शेणोठाडुबवी सत्यम मेटासा.छु बाई छु लब्बाडी फुलताळेबंदातून नफ्फाच गुल.रोखे विकतो भाव गळतोतेलगु लोफर झोल खेळतो.झीम पोरी झीम कप्पाळाच बिंगबिंग गेल फुटून राजु आला सुटुन.(चु भू द्या घ्या )
Friday, February 6, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment